खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजपला सगळे माणसं बाहेरच्या पक्षांमधून आणावे लागत आहेत.