उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे, आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अत्यंसंस्कारानंतर सुप्रिया सुळे चांगल्याच भावुक झाल्याचं पहायला मिळालं, त्यांनी जनेतला हात जोडले.