सध्या बीडच्या परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेंत आलंय. अशातच बीड जिल्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे प्रकरणावर बोलताना वाल्मिक कराडवर नाव न घेता खळबळनजक आरोप केलाय.