बीडच्या आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण येथे स्वामी हरिनारायण यात्रा उत्साहात आमदार सुरेश धस यांनी यात्रेत सहभाग नोंदवला. या यात्रेत धस यांनी ढोल वाजवत मोठ्या उत्साहात यात्रेत सहभागी झाले आहेत. सध्या हा ढोल वाजवतांनाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.