आज आंतरराष्ट्रीय योगा डे आहे. त्यानिमित्ताने सुरेश धस यांनी स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देण्याबाबत सल्ला दिला आहे.ते म्हणाले की,"टायगर श्रॉफच्या बॉडीचे कौतुक करायचं पण स्वत:च्या बॉडीकडे लक्ष द्यायचं नाही" असं म्हणत त्यांनी स्वत:च्या शरीराकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.