सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवरील टीकाकारांवर बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असे म्हणत सडकून टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची आणि मातोश्रीला त्या देवाचे स्थान मानतात. कोणी विचारात घेत नसतानाही प्रतिक्रिया देणाऱ्यांची वृत्ती दानवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.