भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.