नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद कंटेनर वाहत आला आहे. मालवाहुक जहाजामधून तो समुद्रात पडला असावा आणि तो वाहत आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिस पंचनामा करून नंतर तो उघडणार आहेत, त्यानंतर आत काय आहे ते समजणार आहे.