हिवरा आश्रम येथील स्वामी शुकदास महाराज यांच्या विवेकानंद आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळा भारतात एकमेव याच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातोय .. जवळपास 60 वर्षांची महाप्रसादाची आणि " महापगतीची "परंपरा कायम ठेवत एक आगळा -वेगळा महाप्रसाद एकाच ठिकाणी, एकाच वेळी लाखो भक्तांना वितरण करून महापांगतीचे याठिकाणी दर्शन घडतेय..