१९ वर्षीय जलतरणपटू स्वरा सावंत हिने गेटवे ऑफ इंडिया ते ट्रॉम्बे दरम्यान ४० किमी अंतर ९ तास ३९ मिनिटांत पोहून अरबी समुद्रात नवा इतिहास रचला आहे.