परतूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील स्वीट मार्ट फोडून 40 हजारांची रोकड लंपास केली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. अज्ञात चोरट्या विरुद्ध परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.