इंद्रायणी नदीवर पूल कोसळल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यंत्रणेकडून बचाव कार्य सुरु असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.