पिंपरी-चिंचवडचे गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी कोणतीही दोरखंड न वापरता सिंहगडाचा कठीण 'तानाजी कडा' अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर करत नवा पराक्रम रचला आहे.