शिवसेना गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांना तीन अपत्य असल्याने विरोधकांनी उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने गोंधळ झाला.