मुक्ताईनगरच्या पिप्रींनांदू येथे 'तापी नदीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी; साडी-चोळी अर्पण करून भाविकांनी हा उत्सव साजरा केला. तापी जन्म महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढ शुद्ध सप्तमी निमित्त तापी नदीच्या जन्मोत्सवानुसार नदीला तब्बल साडी अर्पण करण्यात आली.