आजच्या काळात डिजिटल पेमेंट आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. चहावाल्याला १०० रुपये, भाजीवाल्याला २०० रुपये किंवा घरगुती सेवांसाठी ५०० रुपये देणे, असे छोटे-मोठे व्यवहार आता सर्वसामान्य झाले आहेत.