गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे... साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आवडीच्या ‘चहा’ला बसला आहे.