राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर दाखल झाले आहेत. शरद पवार सकाळ पासून पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक निकालाकडे लक्ष ठेवून आहेत