जळगावातील भडगाव तालुक्यातील नालबंदी गावात अचानक पूर आल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या शिक्षकाची शाळेच्या गच्चीवरून थरारक सुटका करण्यात आली आहे. शिक्षक इम्तियाज खान यांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले आहे.