टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात गुरुवारी 5 मार्चला सेमी फायनलचा महामुकाबला होणार आहे. त्याआधी 4 मार्चला टीम इंडियाच्या इशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.