सातारा: कोयना धरणाच्या पाठीमागील शिवसागर जलाशयात पर्यटकांना पहिल्यांदाच दुर्मिळ 10 फुटाहून अधिक लांबीचा महाकाय अजगर आढळून आला आहे. हा महाकाय अजगर इंडियन रॉक पायथॉन प्रजातीचा (भारतीय अजगर) असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले