करमाळा तालुक्यातील मांगी येथे नुकतेच 'समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या निमित्ताने मांगी ग्रामस्थांच्या वतीने करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांचे पारंपरिक आणि भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.