शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे धाकटे पूत्र आणि आदित्य यांचे बंधू तेजस ठाकरे यांनी ही आता राजकारणात एण्ट्री केली आहे. तेजस ठाकरे यांनी दक्षिण मुंबईत प्रचारादरम्याण आपले पहिले भाषण केले आहे.यावेळी त्यांची आई रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या.