परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परिसरात रेल्वे फाटकावर तेलगू भाषेत असलेला सूचक बोर्ड सध्या परभणीकरांचा चर्चेचा विषय बनला आहे. या ठिकाणी मराठी ऐवजी तेलगू भाषेचा वापर झाल्याने परभणीकरांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.