नाशिक जिल्ह्यासह राज्यामध्ये उष्णतेची लाट आल्याने उन्हाच्या कडाक्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातही यंदा कमाल तापमानाचा पारा गेल्या 13 एप्रिल पासून आजपर्यंत 40 अंश सेल्सिअसच्या वरती कायम असून 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला.