नंदुरबार जिल्ह्यात तापमानाच्या पारा चांगलाच घसरला असल्याने रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पाऊस चांगला झाल्याने जमिनीत ओलावा असल्याने रब्बी हंगामाला याच्या चांगला फायदा होणार असल्याने रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग आला आहे