धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 5.5 अंश सेल्सयस इतका झाला असून जनजीवनावर परिणाम झालाय. तापमान कमी झाल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. थंडी वाढल्याने जनावरांची विशेष काळजी घेतली जाते आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये म्हशीचे, गाईचे गोठे बारदानाने झाकले.