रायगडच्या माणगावात उष्णतेचा पारा 41 अंशांवर पोहोचला आहे. एप्रिलच्या कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यात पाण्याच्या बॉटल विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.