परभणीमध्ये यावर्षी तापमान 43 अंशांवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होतोय. वाढत्या उन्हामुळे ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल गरम होऊन हा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने, आता वीज वितरण विभागाकडून या ट्रान्सफॉर्मरला कुलरचा गारवा दिला जातोय.