नाशिक शहराच्या वातावरणात वेगाने बदल होऊ लागला आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत असून उष्म्यामध्ये वाढ झालीय. रात्रीही काही प्रमाणात उकाडा जाणवू लागला आहे.