तापमानात वाढ झाल्यानंतर लातूरच्या बाजारपेठेत रसाळ फळांचेही भाव वाढलेले पहायला मिळत आहेत. नारळ पाणी, टरबुज, ऍपल, अंजीर अश्या सगळ्याच फळांचे दर वाढले आहेत.