नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराची उपलब्धता नसल्याने हजाराच्या संख्येने कुटुंब रोजगाराच्या शोधात गुजरात आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये धाव घेत आहेत