रावेरच्या अहिरवाडी परिसरात सतत हरभऱ्याच्या शेतात निघत असलेल्या अजगरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वनविभागाने लक्ष देण्याची मागणी करण्यता येत आहे. हिरवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव शिवारामध्ये एक भला मोठा अजगर शेतकऱ्यात शेतामध्ये काम करत असताना शेतामध्ये अजगर निघाला असतं सर्पमित्रने त्याला जंगलात सोडला व मोठा अनर्थ तळला अशी अजगर सतत शेतकर्यांच्या शेतात निघत असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे