बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी गावात गावगुंड दहशत निर्माण करत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. यामुळे गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.