EVM मशीन घेऊन जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या गाडीचा ठाकरेंच्या सेनेकडून पाठलाग करण्यात आला. EVM मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीच्या मागे ठाकरेंच्या सेनेकडून बाईकवरून पाठलाग करण्यात आला. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून ठाकरेंची सेना सतर्क मोड असल्याचं दिसून आलं आहे. EVM मशीन स्ट्रॉंगरूम पर्यत घेऊन जाईपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिवडीतील गाडयांचा पाठलाग केला.