ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांनी मिळून महाआरती केली आहे.