ठाकरे बंधूंनी 5 जुलैला विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिमटा काढला आहे.