पेट्रोल-डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या सक्तीविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कोपरगाव शहरात दुचाकी ढकलत अनोखे आंदोलन करत लक्ष वेधले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहने बिघडत आहेत असा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.