राज्यातील राजकीय वर्तुळात नवनाथ यांच्याकडून ठाकरे गटावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार दुर्लक्षित केल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केवळ स्वार्थासाठी असल्याचे या टीकेचे सार आहे.