दोन मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा... अशा आशयाचे बॅनर ठाण्यातील तीन हात नाका परिसरात झळकल्याचे पाहायला मिळत आहे. हे बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहे. ठाकरे गटाने लावलेल्या बॅनरची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.