ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी रात्रभर थंडीच्या दिवसात शेकोट्या पेटवून बसले स्ट्रॉंग रूमच्या बाहेर देत आहे कडा पहारा. नांदगाव खंडेश्वर येथे नगर परिषदेच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली.