नाशिक महापालिकेतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह इतर माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. नाशिकमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. ठाकरे गटातील नाराज पदाधिकार शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करत आहेत.