पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर नांदेडमध्ये ठाकरे सेनेने 'झालमुरी खाओ, देश बचाव' आंदोलन केले. सराफा व्यापाऱ्यांच्या स्थितीवरून आंदोलकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.