उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे घोडबंदर रोडवर रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे. कासार वडवली ते गायमुख भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या डागडुजीची पाहणी त्यांनी केली.