ठाणे : कल्याणमधील उंबर्डेतील शेतकरी जागृत मंडळाच्या माध्यमिक शाळे गुडघाभर पाणी साचले आहे. दोन तासांच्या पावसात शाळा जलमय झाली आहे. त्यानंतर आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली.