ठाण्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे ठाणे ते घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अवजड वाहनांच्या संख्येमुळे आणि सततच्या पावसामुळे ही कोंडी अधिकच वाढली आहे.