ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या खर्डी विभागामध्ये माकडाने जो उच्छाद मांडला होता, त्यामध्ये खर्डी विभागातील व्यापारी असो ग्रामस्थ असो किंवा विद्यार्थ्यां मोठा त्रास झाला होता. त्यानंतर वन विभागाने रेस्क्यू करून त्याला पकडले. त्यात वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी महादेव राऊत यांनाही त्या माकडाने चावले असून त्याबरोबर आणि एक दोन वन विभागाच्या अधिकाऱ्यालाही चावा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.