ठाणे : शहापूर तालुक्याचे प्रवेश द्वार असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.