नाशिकमध्ये तापमान 22 अंशावरून थेट 18° पर्यंत पारा घसरला आहे. तीन दिवसात चार अंशांची घट झाली आहे. पुढील दोन दिवस थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या सुमारास गारवा वाढत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे.