कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसत असून, धबधबे प्रवाहित झाले आहेत. कोकणातील हे सौंदर्य पाहाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.